सोलापूर: महसूल मंत्री बावनकुळे कडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य घेण्याची मागणी कार्यकर्त्याकडून होत आहे.
तसा प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे त्या प्रस्तावास मुख्यमंत्री सकारात्मकता आहेत.
त्यामुळे जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन सदस्याची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम ं सुधारणा करावी लागणार आहे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या मागणीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ही सकारात्मक आहे, अधिनियमात बदल व्हावा यासाठी अधिनियमात सुधारण्यासाठ सुधारणा करण्यासाठी लवकरच निर्णय होणार आहे

