सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद गटाच्या भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी मोठ्या फरकाने विजयी सलामी दिली आहे .
तर दुसरीकडे चपळगाव पंचायत समिती गण दोन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी विजयी…

कुरनूर पंचायत समिती गणातून विनोद मोरे विजयी
आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेल्या चपळगाव गटातून भाजपाच्या तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी
शांभवी कल्याण शेट्टी 7158
सागर कल्याणशेट्टी 2637
विनोद मोरे 1801

मताच्या आघाडीने तिन्ही भाजपाचे उमेदवार विजयी

