Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड.

रविकांत बगले by रविकांत बगले
February 17, 2026
in खेळ
0
इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड.
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलपूर : गोवा मडगाव येथे घेण्यात आलेल्या मिशन ओलंपिक स्केटिंग गेम्स ऑफ इंडिया लूप स्पोर्ट्स व GSF यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप व इंटरनॅशनल सिलेक्शन ट्रायल मध्ये सोलापूर मधील 7 खेळाडूंची निवड करण्यात आली

ऋषिता संतोष माळवतकर स्वानंदी काळे सक्षम अनिल हुच्चे विनायक सुनील हुचे लास्या नरेंद्र शेरला इंडोनेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेसाठी मिशन ओलंपिक स्केटिंग गेम्स ऑफ इंडिया अधिकृत यांच्याकडून टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहे यांच्याकडून स्पर्धेसाठी इंटरनॅशनल स्कॉलरशिप मिळणार आहे.

स्केटिंगच्या क्रीडा विश्वात पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याचा दबदबा कायम राखला. सर्व विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे सर, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड सर आणि दयानंद महाविद्यालय सोलापूरचे प्रशासक प्रा डॉ विजयकुमार उबाळे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सागर राठोड व सम्यक मोहोळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post

सोमवारी पहाटे रुपाभवानी चौक येथे भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Next Post

माणुसकीचा झरा अखंड वाहत राहिला!

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
माणुसकीचा झरा अखंड वाहत राहिला!

माणुसकीचा झरा अखंड वाहत राहिला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697