Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

जिल्ह्यातील १५ वाळू ठिकाणांच्या लिलावासाठी मंगळवार, २४ फेब्रुवारी ही सहभागी होण्याची अंतिम मुदत

रविकांत बगले by रविकांत बगले
February 24, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
112
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाळू लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत असून इच्छुक बोलीधारकांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनामत रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा करणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेनंतर जमा झालेल्या निविदा पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

बुधवारी सायंकाळी ५ वाजता तांत्रिक निविदा उघडण्यात येणार असून त्यानंतर शुक्रवारी दुपारी ३ वाजता वित्तीय लिफाफे उघडले जातील. २ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ऑनलाइन लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

तालुकानिहाय उपलब्ध वाळू साठा (ब्रासमध्ये)

अक्कलकोट तालुका:

गुड्डेवाडी साठा क्र. १ – ११,०७७ ब्रास

गुड्डेवाडी साठा क्र. २ – १,२८४ ब्रास

शेगाव – ७,०६७ ब्रास

धारसंग – ६,८४८ ब्रास

आळगे – ६,७३४६ ब्रास

कुडल – १५,९०१ ब्रास

दक्षिण सोलापूर तालुका:

तेलगाव – ७,०६७ ब्रास

चिंचपूर – ८,८३३ ब्रास

मोहोळ-मंगळवेढा सीमेवर:

अर्धनारी बटाण साठा क्र. २ – १५,५२० ब्रास

घोडेश्वर तामदर्डी साठा क्र. २ – १५,३२० ब्रास

घोडेश्वर तामदर्डी साठा क्र. ३ – १५,६१९ ब्रास

पंढरपूर तालुका:

अंजनसोंड-मुंडेवाडी – १६,६९६ ब्रास

व्होळे बुद्रुक-कौठाळी – १६,९६१ ब्रास

शिरढोण-चिंचोली (भोसे) – १६,९६१ ब्रास

आंबे – १६,९६१ ब्रास

च्छुकांनी वेळेत कागदपत्रे व अनामत रक्कम जमा करून लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

Previous Post

सोलापूर जिल्हा येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Next Post

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ; इंगळगीत जावई कडून सासऱ्याचा खून

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
दक्षिण सोलापूर तालुक्यातील ; इंगळगीत जावई कडून सासऱ्याचा खून

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ; इंगळगीत जावई कडून सासऱ्याचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697