Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

अक्कलकोट येथे मावा व गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई

रविकांत बगले by रविकांत बगले
March 1, 2026
in क्राईम, सोलापूर
0
अक्कलकोट येथे मावा व गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट   – अक्कलकोट नगर परिषद यांच्या वतीने शहरातील मावा व गुटखा विक्रेत्यांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, आरोग्य अधिकारी नितीन शेंडगे, नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात मावाबंदीबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र या आवाहनानंतरही काही ठिकाणी सर्रासपणे मावा व गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित दुकानांवर छापे टाकून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर याहून कठोर कारवाई करून गु

न्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा नगर परिषद व पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Previous Post

रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697