Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

अर्थ विभागापुरतीच तदर्थ पदोन्नती का? जि.प. कर्मचारी महासंघाचा सवाल

रविकांत बगले by रविकांत बगले
March 10, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
188
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अर्थ विभागापुरतीच तदर्थ पदोन्नती का? जि.प. कर्मचारी महासंघाचा सीईओंकडे इशारा

सोलापूर : जिल्हा परिषदेत अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती दिल्या जात असताना इतर विभागांतील पात्र कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर पदोन्नती देण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या संदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
महासंघाच्या म्हणण्यानुसार, अर्थ विभागात लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची तदर्थ नियुक्ती केली जाते. त्याचप्रमाणे ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रसार पर्यवेक्षक आदी पदांनाही तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नतीची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

https://solapurnewsplus.com/wp-content/uploads/2026/03/VID-20260310-WA0213-1.mp4

दरम्यान, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव लक्ष्मण वंजारी यांनी जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या चौकशीचीही मागणी केली.

https://solapurnewsplus.com/wp-content/uploads/2026/03/VID-20260310-WA0201.mp4

या वेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशपांडे, विभागीय सचिव दिनेश बनसोडे, कार्याध्यक्ष सचिन मायनाळ, सहसचिव सुरेश राठोड, लक्ष्मण वंजारी, प्रमोद धनवडे आदी उपस्थित होते.

Previous Post

जेऊरवाडी शिवारात बिबट्याच्या वावराची चर्चा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाचे सतर्कतेचे आवाहन

Next Post

सोलापूर जनता बँक निवडणुकीत ६ उमेदवारांचे अर्ज बाद; ४३ उमेदवार रिंगणात

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

सोलापूर जनता बँक निवडणुकीत ६ उमेदवारांचे अर्ज बाद; ४३ उमेदवार रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697