Saturday, May 30, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

दिलीपराव माने विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.93 टक्के; समीक्षा डोके प्रथम

होनसळ विद्यालयाच्या यशस्वी परंपरेला कायम ठेवत विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

रविकांत बगले by रविकांत बगले
May 8, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिलीपराव माने विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.93 टक्के; समीक्षा डोके प्रथम
होनसळ विद्यालयाच्या यशस्वी परंपरेला कायम ठेवत विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

सोलापूर : प्रतिनिधी
होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालयाचा इयत्ता दहावी फेब्रुवारी 2026 परीक्षेचा निकाल उल्लेखनीय लागला असून विद्यालयाने तब्बल 93.93 टक्के निकालाची उज्ज्वल नोंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत समीक्षा डोके हिने 87.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. स्नेहल पवार हिने 78.60 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर गणेश भोसले याने 76.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, संचालिका तथा माजी सभापती रजनी भडकुंबे, उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे तसेच मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

जिल्हा परिषद सोलापूरमध्ये विकासाचा नवा वेग स्थायी समिती सभेत ग्रामीण आरोग्य, विकासकामांची गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर सखोल चर्चा;

Next Post

टाकळीतील सिमेंट रस्त्यात मोठा घोटाळा?; ४० एमएम ऐवजी २० एमएम खडी वापरल्याचा आरोप

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

टाकळीतील सिमेंट रस्त्यात मोठा घोटाळा?; ४० एमएम ऐवजी २० एमएम खडी वापरल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697