Saturday, May 30, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांची ९२.४२ दहावीतील यशाची परंपरा कायम

रविकांत बगले by रविकांत बगले
May 11, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांची ९२.४२ दहावीतील यशाची परंपरा कायम

सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संचलित शाखा महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंद्रूप येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सन २०२५-२६ च्या दहावी परीक्षेत प्रशालेचा निकाल ९२.४०टक्के लागला आहे.सीसीटीव्हीच्या निगराणीत, तणाव विरहित व शांततेच्या वातावरणामध्ये परीक्षा पार पाडली गेली. प्रशालेचा निकाल ९२.४२टक्के लागलेला आहे.यामुळे यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. प्रथम क्रमांक श्रुतिका म्हेत्रे ९३.००द्वितीय क्रमांक ,आयेशा मोमीन ९०.८० संयुक्त तृतीय क्रमांक सानिका कोरे,९०.४०,अमरिन शेख, ९०.४० मिळवलेले आहे. प्रशालेतील २३ विद्यार्थी विशेष प्राविण गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी.एल. कोळी, उपाध्यक्ष संदेश कोळी, सचिव एम.डी.कमळे, उपाध्यक्ष डॉ.हवीनाळे, खजिनदार विठ्ठल पाटील, सहसचिव सुबोध कोळी, संस्था विश्वस्त नागेश बिराजदार व मुख्याध्यापक कोळी शिवपुत्र शालेय व्यवस्थापन समिती सर्वांनी यशाबद्दल प्रशाला चे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रशांत शिरगुर यांच्या माध्यमातून शिक्षक आमदार जयंत असगांवकर,तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोन कॉल द्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा शुभेच्छा दिल्या.

Previous Post

टाकळीतील सिमेंट रस्त्यात मोठा घोटाळा?; ४० एमएम ऐवजी २० एमएम खडी वापरल्याचा आरोप

Next Post

एनटीपीसी सोलापूरमध्ये ‘बालिका सशक्तीकरण मिशन -2026’चा भव्य शुभारंभ

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

एनटीपीसी सोलापूरमध्ये ‘बालिका सशक्तीकरण मिशन -2026’चा भव्य शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697